नायगाव, दिगंबर मुदखेडे| आज दि. 11 मार्च 2022 रोजी शुक्रवार नायगाव तालुक्याची प्रहार दिव्यांग संघटनेची नविन कार्यकारिणी मार्कडेयश्वर मंदिर नायगाव येथे जाहिर करण्यात आली.
प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा प्रमुख मा. विठ्ठलरावजी मंगनाळे , मा.जिल्हा प्रमुख विठ्ठलराव देशमुख , जिल्हा अध्यक्ष (उत्तर) मा. पंढरीनाथ हुंडेकर , दक्षिण जिल्हा अध्यक्ष मा.श्रीराम पाटील पवार, , जिल्हा सचिव मा.मारोती मंगरुळे ,मा. गोपिनाथ सांगवीकर (मुंडे) जिल्हा कार्यध्यक्ष. सर, आशा ताई रेड्डी मॅडम, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये नायगाव तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना फेर, सर्वानमते, निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष मा, साईनाथ बाबाराव बोईनवाड, तालुका उपाध्यक्ष मा, माधव लालबा कोसबे मुगावकर ,तालुका सचिव मा, रामदास दिगांबर पा, भाकरे गडगेकर ता, कार्यध्यक्ष मा, एकनाथ गोविंद संत्रे,ता,सहसचिव मा, काशीनाथ यादव रावण शिंपाळे शेळगाव गौरी, ता, संपर्क प्रमुख मा, राजेश बाबु इरेवाड, ता, कोषाध्यक्ष मा, गंगाधर सुर्यवंशी, ता, सह कोषाध्यक्ष मा, श्रीराम गाडले,हे सर्व पदाचे सर्वानूमते नवीन नियुक्ती मान्यवरांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
यावेळेस प्रहार दिव्यांग संघटना नादेंड जिल्हा उत्तर अध्यक्ष मा, पंढरीनाथ हुडेंकर साहेब,प्रहार दिव्यांग संघटना नादेंड जिल्हा दक्षिण अध्यक्ष मा, श्रीराम पा, पवार प्रहार दिव्यांग संघटना नादेंड जिल्हा सचिव मा, मारोती मंगरूळे, प्रहार दिव्यांग संघटना नादेंड जिल्हा कार्यध्यक्ष मा,गोपीनाथ ( मुडे़) सागंविकर, प्रहार जनशक्ती पक्ष बिलोली तालुका अध्यक्ष मा,शकंरभाऊ आचेवाड, प्रहार जनशक्ती पक्ष बिलोली महिला अध्यक्ष सौ, आशाताई रेड्डी,प्रहार दिव्यांग संघटना बिलोली तालुका अध्यक्ष मा,हानंमत सिताफुले तात्यां आध्येक्षा खाली निवत्रीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.