आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहिती प्रमाणे "जल शपथ " घेण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सोमेश्वर येथील सरपंच प्रतिनिधी श्री. निखिल बोकारे, ग्रामविकास अधिकारी. श्री. परतवाघ साहेब,BSF भारतीय स्टुडंट्स फेडरेशन चे तालुकाध्यक्ष नांदेडचे कॉम्रेड. शाम ए. सरोदे, ज्ञानेश्र्वर बोकारे, विजय बोकारे माधव बोकारे, गजानन बोकारे , राजेश बोकारे, कॉ. रामदास सरोदे, कॉ. मारोती सरोदे, कॉ. गणेश सोनटक्के आदी उपस्थित होते.