हैदराबाद - जयपूर – हैदराबाद दरम्यान विशेष रेल्वे च्या 26 फेऱ्या -NNL


नांदेड|
उन्हाळी सुट्टी मध्ये  होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद – जयपूर – हैदराबाद दरम्यान विशेष गाडीच्या 26 फेऱ्या पूर्ण करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

गाडी सुटण्याची वेळ

गाडी पोहोचण्याची वेळ

 

एप्रिल

मे

जून

1

07115

हैदराबाद – जयपूर

20.20 (शुक्रवार)

05.25  (रविवार)

 

1,8,15,22,29

 

6,13,20,27

 

3,10,17,24

2

07116

जयपूर – हैदराबाद

15.20

(रविवार )

01.00  (मंगळवार)

 

3,10,17,24

 

1,8,15,22,29

 

5,12,19,26

 

प्रवासादरम्यान, गाडी संख्या 07115 / 07116 हैदराबाद-जयपूर-हैदराबाद हि विशेष गाडी सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद,  मुदखेड, नांदेड,  पूर्णा, बसमत, हिंगोली, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, संत हिरदाराम नगर, उज्जैन, रतलाम, चीतौरगढ, चान्देरिया, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर, मदार, फुलेरा येथे थांबेल. वरील विशेष गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या, द्वितीय श्रेणी खुर्सी यान असे 22 डब्बे असतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी