लोह्यात शिवजन्मोत्सव हर्षोल्हासात; प्रवीण पाटील चिखलीकरांची प्रमुख उपस्थिती -NNL


लोहा|
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने लोहा शहर दुमदुमले ..शहर  भगव्या कमानीने सजले होते.सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने लोहा कंधारचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही जुन्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

जुन्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुपारी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दुग्धभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत आसमंत दुमदुमला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी , युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष शरद पाटीलपवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, जयंती उत्साह समितीचे अध्यक्ष बाळू पाटील पवार, उपसभापती नरेंद्र गायकवाड, नगरसेवक दता वाले, भास्कर पवार, अमोल व्यवहारे.

नारायन येल्लरवाड, अभंग पाटील , अनिल धुतमल, नबीसाब शेख, नामदेव पाटील पवार, गंगाधर पवार, सचिन मुकदम, नामदेव पवार सुरेश गायकवाड, प्रवीण धुतमल, भानुदास पाटील पवार,बाळू पाटील कदम, गणेश पाटील बगाडे, नामदेव चव्हाण,दीपक सूर्यवंशी, आपाराव पवार, केतन खिलारे, लक्ष्मण फुलवरे,माधव डोंगरगावकर, संचालक अंकुश पाटील कदम, राम पाटील कारेगावकर, राम पवार, दिलीप पाटील कारेगावकर, बंडु पाटील वडजे,शिवराज दाढेल, हरी कोरडे, पांडुरंग पाटील पवार जयंती मंडळाचे  महेश चव्हाण, यासह मोठया संख्येने शिवभक्त उपस्थित होते. शहरात भगव्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. सगळीकडे आनंदी हर्षमय वातावरण होते.विविध उपक्रम वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी राबविले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी