नांदेड| महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत आरती विश्वनाथ मुंगडे , हिने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
आरती ही होकर्णा ता, मुखेड येथील विद्यार्थिनी असून, इयत्ता पाचवित शिक्षण घेते. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल जि.प.प्रा.शाळा येथे सर्व शिक्षक वृन्दाकडून सत्कार करण्यात आला, व बालाजी पा.चेरमन , शिवलिंग पा. बोरगावे , विश्वनाथ पा.मुंगडे आदी ग्रामस्थाकडून होकर्णा येथे तिचे कौतूक होत आहे.