नविन नांदेड| महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ 'महाराष्ट्र बंद' जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर सिडको हडको परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सिडको हडको परिसरातील नागरिक, व्यापारी बंदला प्रतिसाद दिला,या वेळी पक्ष प्रवक्ते संतोष पांडागळे,शहर प्रमुख निवृत्ती जिंकलवाड, राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे यांच्यासह पदाधिकारी यांच्यासह व माजी नगरसेवक पदाधिकारी, महिला,युवक , कार्यकर्ते यांच्या सहभाग होता.
या बंदमध्ये वाघाळा शहर ब्लॉक कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, वाघाळा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माजी नगरसेविका प्रा.ललीता शिंदे,नांदेड दक्षिण अल्पसंख्याक अध्यक्ष शेख असलम, कार्याध्यक्ष राजू लांडगे,शहर सचिव बापूसाहेब पाटील,डॉ.नरेश रायेवार, डॉ.अशोक कंलत्री,माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक शाम जाधव, सिध्दार्थ गायकवाड,माजी शिवसेना शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, ऊपशहर प्रमुख दिपक देशपांडे,संतोष खैरे,गणेश जैस्वाल, प्रमोद मैड,पपु गायकवाड, कृष्णा पांचाळ , डॉ.नरेश रायेवार, डॉ.अशोक कंलत्री, डॉ.ढगे, भि.ना. गायकवाड, निवृत्ती कांबळे, शंकरराव धिरडीकर,अक्षय मुपडे,संजय कदम,आनंदा गायकवाड, प्रा.रमेश नांदेडकर, देविदास कदम,एस.पी.कुंभारे, वैजनाथ माने,शेख मोईन लाठकर,वामन देवसरकर, प्रा. गजानन मोरे, देविदास कदम,नुर मामु, संजय कदम, भिमराव जमदाडे.
भूजग जाधव , गजानन पवार, कविता चोहाण, अनिता गजेवार,भारतीबाई रणविर, संतोषी भालके,विमल चिते,संगिता कदम, अनुसया शिंदे,शशीकला होनगुंडे,आशादेवी पाताळें, संगिता कदम, वनिता लोखंडे,विमल चिते, कान्होपात्रा पावडे, काचावार, राघोजी जोगंदड, नामदेव पदमणे, केरबाजी माने,गणेश कंधारे, भगवान जोगंदड, शेख लतीफ महेमुद, नारायण झडते,शाहीर गोतम पवार, प्रा.शशीकांत हाटकर, पदाधिकारी, तसेच महिला, जेष्ठ नागरिक, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते, यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग होता,बंद दरम्यान पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, ऊपनिरीक्षक गणेश होळकर,आंंनद बिचेवार,यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
प्रांरभी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रमामाता चौक येथे या बंद आवाहन पदयात्रेचा समारोप मान्यवरांच्या भाषणाने झाला. बंदमध्ये सहभागी होणा-या विविध प्रतिष्ठानच्या व्यापारी यांचे प्रेसनजित वाघमारे यांनी आभार मानले.
जुना कौठा भागात ही बंद.. जुना कौठा भागातील रविनगर,मामा चौक यासह परिसरातील अनेक भागातील विविध प्रतिष्ठानच्या व्यापारी यांनी बंद मध्ये आयोजक नगरसेवक राजू काळे यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला. या बंद मध्ये शंकर स्वामी,माधवराव काळे,पंजाब काळे,संजय इंगेवाड, महेंद्र काळे,बंडु काळे, बालाजी वानोळे, नंदु येरगे,केशव आडगावकर,केशव खिचडे,टोपाजी काकडे, मोहनराव काळे,पांडुरंग काळे , व्यंकट काळे, बालाजी काळे,गणेश काळे,भगवान काळे,प्रकाश लुटे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.