माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती गंगाबाई देवकते यांच निधन


हिमायतनगर| येथील जेष्ठ नागरिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्यां श्रीमती गंगाबाई माधवराव देवकते यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा ५ मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या श्री परमेश्वर संस्थान कमिटीचे संचालक तथा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनंतराव देवकते यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता, लकडोबा चौक येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी