नांदेड| क्ष-किरण कोवीड १९ विभाग उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील सीआर मशीनचे आज डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या हस्ते उद्घाघाटन झाले.
यावेळी डॉ.अनंत पाटील वैद्यकीय अधीक्षक मुखेड, टाकसाळे, विनोद सम्राट,मोहिनुद्दीन शेख व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.