बुलडाणा अर्बन बैन्केचा सुलतानी कारभार ..
सोने तारण कर्जावर आकारले वर्षात मुदलाबरोबर व्याज
हिमायतनगर(वार्ताहर)येथील बुलढाणा अर्बन बैन्केकडून गरजवंताची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात येत असून, सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या खातेदाराकडून अव्वाच्या - सव्वा दराने व्याज लावण्यात येत आहे. ........