अभ्यास दौरा संपन्न

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा " आत्मा " अंतर्गत राज्यस्तरीय शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा संपन्न



हिमायतनगर(वार्ताहर) " आत्मा " योजने अंतर्गत चे प्रकल्प संचालक मा.पी.एस.डहाळे व जिल्हा कृषी अधीक्षक मा.संजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर येथून पुणे येथील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनास भेट देवून व अभ्यास दौर्यातून माहिती घेवून परतले आहेत. अशी माहिती तालुका तंत्रज्ञान एस.जी.कांबळे, व आर.व्ही.सिलाम्वर यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.
 http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5281&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी