श्री दत्त जयंती निमित्त हिमायतनगरच्या
स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील राम मंदिराच्या पाठीमागे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात अध्तामिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरा प्रणीत) या ठिकाणावर श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह कार्यक्रमात सर्व भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे. ......