जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ...गटविकास अधिकाऱ्यास पोलिसांनी पाठविला " हाजीर हो " चा आदेश
हिमायतनगर(अनिल मादसवार)समाजमंदिर व तंटा मुक्त भवनाचे अपहारकर्त्यावर कार्यवाहीसाठी उपोषणास बसलेल्या तंटा मुक्त समिती अध्यक्षासह इतरांना ५० हजार घेवून उपोषण मागे घ्या अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली होती. याची तक्रार सदर उपोषण कर्त्यांनी पोलिस अधीक्षकाकडे केल्याने, याची दाखल घेत पोलिस अधीक्षक विठ्ठल जाधव यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री विठ्ठल सुरोशे यांना " हाजीर हो " ची नोटीस बजावली आहे. या नोतीसिमुळे गटविकास अधिकार्याची झोपच उडाली असून, तक्रार कर्त्या उपोषणकर्त्यांवर राजकीय दबावातून अर्ज मागे घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. ...........