शोर्टसर्किटमुळे आखाड्याला आग...
शेतकऱ्याचा १५० क्विंटल कापूस, हळद, सोयाबीन जळून ९ लाखाचे नुकसान
हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरापासून जवळच असलेल्या एका आखाड्यास आग लागून जवळपास ०९ लाखचे नुकसान झाल्याची घटना दि.०९ सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकर्याचे जवळपास ०९ लाखाचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनीने शेतकर्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. ........