नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैन्केचे एक पाऊल पुढे ...
आता शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन पेमेंट
हिमायतनगर(वार्ताहर)बैन्किंग क्षेत्रात नव - नवीन क्रांती होत असताना यात आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा मागे राहिली नसून, बैन्केला आलेली मरगळ झटकून संगणकीय युगात एक पावूल पुढे टाकत ओनलैन कारभाराला सुरुवात करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट सुविधा मिळणार आहे. ...........