ओला दुष्काळ जाहीर करा.. मागणीसाठी दुसर्या दिवशी आमरण उपोषण सुरु
हिमायतनगर(वार्ताहर)ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी दुसर्या दिवशी आमरण उपोषण सुरु असून, आजवर जवळपास १५ ग्राम पंचायतीने उपोषणाला पाठींबा दर्शविणारे ठराव दिले तर शेकडोहून अधिक शेतकरी व नागरिकांनी अभिप्राय नोंदून पाठिबा दिला आहे. परंतु एकही जबाबदार पदाधिकारी अथवा अधिकार्यांनी भेट दिली नसल्याने शेतकरी वर्गातून ..........
उपोषणाचा दुसरा दिवस सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...