वेगळा विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी विदर्भ -मराठवाडयाच्या सीमेवर शेतकरी संघटना करणार नागपुर कराराची होळी
हदगांव(वार्ताहर)स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली विदर्भवाद्यांकडून नांदेड-नागपुर महामार्गावर विदर्भ मराठवाडयाच्या हद्दीवर पैनगंगा नदीवर नागपुर कराराची होळी आज दि. २९ रोजी गुरुवारी दु. १२ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी वेगळया विदर्भाची मागणी करणारे ..........
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3051&cat=Latestnews
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3051&cat=Latestnews