जिल्हा परिषद हायस्कूल आष्टीची लांबउडी तालुक्यात दुसरी -NNL


हदगाव/ तामसा।
दि 15/12/2022 रोजी तालुकास्तरीय मैदानी शालेय क्रीडास्पर्धा 2022-23 श्री दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय हदगाव येथे आयोजित करण्यात आली. 


या स्पर्धेत जि प हायस्कूल आष्टी, येथील इयत्ता 10वी तील गणेश राजू कोतेपल्लू याने 5 फुटांची उंच उडी मारून अंडर17 गटातून हदगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गणेश च्या यशाचे कौतुक मुख्याध्यापक गंगासागर मॅडम व संपूर्ण स्टाफ यांनी केले तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी गणेशचे व शाळेचे अभिनंदन करून, पुढील स्पर्धेसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी