लोकनेते बाबुराव कदम यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित
हदगाव। तालुक्यातील निवघा बा - येथून जवळच असलेल्या कोळी येथे हिंगोली लोकसभेचे कार्यसम्राट खासदार मा. हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे रुग्णांना हदगांव ही नगर विधानसभेचे लोकप्रिय नेते तथा शिवसेना मा. जिल्हा प्रमुख मा. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आला.
यावेळी संभाराव लांडगे ( मा. जि. प. सदस्य ) , डॉ किशोर क्षीरसागर ( वैद्यकीय अधिकारी ) , दीपके साहेब , प्रकाशराव चौतमाल ( मा. सरपंच कोळी ) गावचे उपसरपंच प्रतिनिधी संतोष पाटील चौतमाल , बंडू पाटील कोकाटे , साहेबराव पाटील शिंदे , राजाराम पाटील चौतमाल , आकाश डांगे ( सरपंच निवळा) , माधवराव पतंगे , बाबुराव कदम मा. पोलीस पाटील कोळी , देवराव पाटील चौतमाल , बंडू पाटील चौतमाल , गोविंद पाटील चौतमाल , संकेत भालेराव , व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.