नांदेड। करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तथा राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष पंकज सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल सिटी प्राईड येथे जिल्ह्यातील करणी सेनेच्या पदाधीकाऱ्यांची बैठक् संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते शेलेंद्रसिंह ठाकूर यांची करणी सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शहरातील हॉटेल सिटी प्राईड येथे करणी सेनेच्या पदाधिकाऱ्याची बैठक महाराष्ट्र प्रभारी पंकज सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या प्रसंगी राजपूत उद्योग ग्रुपचे राणा उदयसिंह चौहान, शरदसिंह चौधरी, जगजीतसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करणी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी शेलेंद्रसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली.