सुजलेगावात शाहिर देवानंद माळी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोवाड्यानी रसिकांची मने जिंकले -NNL

बहुजन समाजाने एक व्हावे आणि सत्तेची व योग्य उमेदवारांना संधी देऊन योग्य अंमलबजावणी करावी प्रा.- रामचंद्र भरांडे

महिला उन्नतीच्या मार्गावर योग्य नियोजनबद्ध आराखडा आखून कामकाज केले तर ते नवउद्योजक म्हणून पुढे येतील - प्रा. डॉ. रावसाहेब 


नायगाव।
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सुजलेगाव ता. नायगाव येथे रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने कालवश रावसाहेब सूर्यकार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रयत सेवाभावी संस्था वतीने व्याख्यान, मान्यवर व्यक्तींचा सन्मान सोहळा 2022,महिला बँकेचे कर्ज वाटप,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

प्रा. डॉ. रावसाहेब दोरवे यांनी ग्रामीण भागातील महिलना व युवकांना विकासत्मक योजनांची अंमलबजावणी ही शासनांच्या अनेक योजना राबविण्यात आले तर युवकांच्या हाताला रोजगार मिळेल किंबहुना गावातच युवकाच्या हाताला काम मिळेल पर्यायाने स्टलातरांचे प्रमाण घटून विकासाची गति वाढवण्यास मदत मिळेल.असे प्रतिपादन प्रा.रावसाहेब दोरवे यांनी केले.

दुसरे वक्ते प्रा.रामचंद्र भरांडे यांनी बहुजनाच्या हाती सत्ता हस्तगत करून त्याचा समाजिक समता कशी नांदवता येईल ,या देशातील अनेक महामानव हे जाती जाती काम न करता सामाताधिस्टित समाज रचना रुजवीने अत्यंत काळाची गरज आहे,तरच शोशनमुक्त समाज तयार होईल त्या बाळावरच बहुजणांच्या हाती केवळ कागदावाची सत्ता न येता ती कशी अंबलबजावणी करता येईल यावर प्रकाश प्रा.भरांडे सातव्या पुष्पमालेत पुष्प गुफाताना प्रतिपादन केले.


या कार्यक्रमात महिला स्वयं सहायता समूहांना एच.डी. एफ.सी. बँकेकडून साडे तेरा लाख रुपये कर्ज महिलांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी देण्यात आले या प्रसंगी उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.गजानन पातेवार व श्री.दत्ता वडजे शाखा व्यवस्थापक,एच.डी.एफ.सी बँक नायगाव,बाबू डोळे तालुका व्यवस्थापक,अमोल जोंधळे, तालुका अभियान व्यवस्थापक,हणमंत कदुरर्के , गंगाधर मोरे  यांच्या शुभहस्ते मंजुरी पत्र समूहातील महिलांना देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजक, प्रस्ताविक पर मनोगत  प्रा.इरवंत रा.सूर्यकार यांनी मांडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता तुमवाड, संस्थापक पीएफसीकाळू तांडा मुखेड प्रमुख उपस्थिती जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.गजानन पातेवार,हणमंत कंदूरके, एच.डी.एफ.सी.बँक शाखा नायगाव चे शाखा व्यवस्थापक श्री. दत्ता वडजे,क्षेत्रीय अधिकारी मारोती बोमलवाड, शिवराज गुंजकर, संकल्प सेवाभावी संस्थेचे श्री दत्ता वड्डे,

या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने विविध मान्यवरांचा सन्मान ,ट्रॉफी,सन्मानपत्र,देउन गौरीवण्यात आले त्यामध्ये कला क्षेत्र शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी,कल्पनाताई माळी, शाहीर प्रा.गौतम पवार,शैक्षणिक क्षेत्र :-बालाजी पाटोळे,शिक्षक तथा जिल्हाध्यक्ष एस.ई. ओ.नांदेड,स्वयंसेवि संस्था : अंबादास भंडारे,प्रशासन :-जयप्रकाश वाघमारे स्वीय सा.अ.मु.का.अ.नांदेड, पत्रकारिता :- मा.भारत लोकमत, दैनिक लोकमत चे उप संपादक, मा.माधव बैलकवाड ,पत्रकार तथा विद्रोहि विचारवंत,मा.अरिफ शेख, दिगंबर पा.मुदखेडे, राजकीय क्षेत्र:-प्रा.डॉ.सदाशिव भुयारे,राष्ट्रीय जेनरल सेक्रेटरी रा.क.पा.,कॉ. गंगाधर नारे जिल्हाध्यक्ष भा. क.पा.,महिला उद्योजक :-संगीता गरबडे आरती गृह उद्योग सागरोलि, कामगार क्षेत्र :-भीमराव गणपती टोमके, मास्टर माधव पवार,समाजिक क्षेत्र :-कॉ. गणपत रेड्डी,जेष्ठ समाजिक लढवय्या कार्यकर्ते , मा.रनजीत बाऱ्हाळीकर,सीएम 24 चे पत्रकार संजयकुमार गायकवाड, क्रीडा क्षेत्र:-सुभाष सज्जन,बजरंग गुंतापल्ले, आरोग्य सेवा:-डॉ.शिवाजी कागडे, एम.डी. अंजना हॉस्पिटल नायगाव बा.,अर्चना ईरन्ना कोणचमवाड ,लक्ष्मी बाई किशनराव सूर्यकार, नवउदयोजक सुजितकुमार नीलकंठे, सेवानिवृत्त अंगणवाडी कार्यकर्ती यांना पदमिनबाई तुमवाड सन्मानित करण्यात आले. 

प्रा. नरसिंग वझरकर, पत्रकार तानाजी वाघमारे शेळगावकर, आनंदा पवार, समूह संसाधन व्यक्ती रेखाताई मालू कांबळे,सीमा कांबळे,मीरा झगडे, जिजाऊ प्रतिष्ठान च्या संचालिका महानंदा गायकवाड, दैनिक लोकमत चेपत्रकार मालू कांबळे, फोटोग्राफर मानसिंग टोमके, गावातील प्रमुख सन्माननीय 

शाहीर दिगू तुमवाड,  दिगंबरराव जाधव, गंगाधरराव पा.वडजे, नीलकंठ पोलीस पाटील,शाहीर बळीराम जाधव, जळबा पा.कदम, जयराम इबितवार,भीमराव सज्जन, अंगणवाडी कार्यकर्ती पदमिनबाई तुमवाड,दैवशाला डुमणे, गोदाबाई नव्हारे, पदमिनबाई शेळके,आशा वर्कर कल्पना डुमने , मीरा सोनकांबळे, अनुसयाबाई सूर्यकार, प्रा. सुजितकुमार वडजे, राजेश पा. कुरहाडे ,शिवाजी कुरहाडे , कॉ.बाबू सूर्यकार,बाबू देवाले,शंकर सूर्यकार,तुकाराम बनकर , तुकाराम सूर्यकार, किशोर देवाले,विजय देवाले,प्रा.अमरसिंग आईलवर, सहशिक्षक मा.सुनील बनकर, प्रसाद आईलवार सर, साहेबराव उर्फ पिंटो सूर्यकार, रमेश सूर्यकार, हणमंत सूर्यकार,शहिर साहेबराव सूर्यकार, रयत चे सदस्य साहेबराव गायकवाड ,मारोती बनकर,गंगाधर वाघमारे, सपना सूर्यकार, ज्योती सूर्यकार,उज्वला सूर्यकार,सीमाताई गायकवाड, लक्षमी बाई गायकवड, आरती सूर्यकार,ममता सूर्यकार, सक्षम सूर्यकार, पृथ्वीराज सूर्यकार, दिलिप सूर्यकार,सिद्धांत सूर्यकार आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी