नांदेड| दिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून
अनु क्र. | गाडी क्र. | कुठून – कुठे | प्रस्थान | आगमन | दिवस | दिनांक |
1 | 07987 | सिकंदराबाद ते नांदेड | 07.40 | 15.15 | सोमवार | 24 ऑक्टोबर-2022 |
1 ) सिकंदराबाद ते नांदेड विशेष : गाडी क्रमांक 07987 हि गाडी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दिनांक 24 ऑक्टोबर, 2022 रोजी सोमवारी सकाळी 07.40 वाजता सुटेल निझामाबाद मार्गे नांदेड येथे दुपारी 15.15 वाजता पोहोचेल.