नांदेड| प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे पूर्णा-तिरुपती हि एक विशेष गाडी चालवणार आहे.
क्र. | गाडी संख्या | कुठून -कुठे | प्रस्थान | आगमन | दिनांक |
1 | 07633 | पूर्णा-तिरुपती | 23.30 सोमवार | 22.10 मंगळवार | 10.10.2022 |
हि विशेष गाडी परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिरबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, काचीगुडा, उमदानगर, शादनगर, महबुबाबाद, गडवाल, कर्नुल, धोने, गुटी, ताडीपत्री, येर्रागुंताला, कडप्पा, राझाम्पेत, रेनिगुंता येथे थांबेल .