निझामाबाद-पुणे-निझामाबादच्या तीन आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्या रद्द -NNL


नांदेड।
सोलापूर विभागातील ट्राफिक ब्लॉकमुळे निझामाबाद-पुणे-निझामाबादच्या तीन फेऱ्या आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्या रद्द रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे–

अनु क्र  .

गाडी संख्या

कुठून -कुठे

रद्द करण्यात आलेला दिनांक

रद्द करण्यात आलेल्या फेऱ्या

1

11409

पुणे-निझामाबाद

17.10.2022, 18.10.2022 आणि  19.10.2022.

फेऱ्या

2

11410

निझामाबाद-पुणे

18.10.2022, 19.10.2022, आणि  20.10.2022

फेऱ्या

3

17629

पुणे-नांदेड

17.10.2022 आणि  18.10.2022.

फेऱ्या

4

17630

नांदेड-पुणे

16.10.2022 आणि 17.10.2022.

फेऱ्या


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी