नांदेड रेल्वे विभागात धावत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ – तिरुपती-नांदेड दरम्यान एक विशेष रेल्वे -NNL


नांदेड| 
दसरादिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचे ठरविले आहेते पुढील प्रमाणे --

 

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून  कुठे

दिवस

मुदत वाढ

या तारखे पासून

या तारखे पर्यंत

1

07195

काझीपेत – दादर

बुधवार

05.10.2022

26.10.2022

07196

दादर – काझीपेत

गुरुवार

06.10.2022

27.10.2022

2

07197

काझीपेत -दादर

शनिवार

01.10.2022

29.10.2022

 

07198

दादर -काझीपेत

रविवार

02.10.2022

30.10.2022

3

07115

हैदराबाद -जयपूर

शुक्रवार

07.10.2022

28.10.2022

 

07116

जयपूर – हैदराबाद

रविवार

09.10.2022

30.10.2022




















वरील सर्व गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रक नुसार धावतील.

 तसेच तिरुपती येथील भक्तां करिता दक्षिण मध्य रेल्वे तिरुपती ते नांदेड हि एक तर्फी विशेष रेल्वे चालवीत आहे , ते पुढील प्रमाणे –

गाडी संख्या 07692 तिरुपती ते नांदेड हि विशेष रेल्वे उद्या दिनांक 25 सप्टेंबर ला तिरुपती येथून दुपारी 16.45 वाजता सुटेल आणि गुंटकळ, रायचूर,विकाराबाद , सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे नांदेड येथे  सोमवारी दुपारी 13.15 वाजता पोहोचेल.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी