लोहा| पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी पदोन्नती दिली. या सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.
लोह्याच्या पोलीस ठाण्यातील नायक गणेश शंकरराव येमेकर (नायक) अनिलकुमार गणेशराव लाठकर (नायक,) पोलीस निरीक्षक यांचे सारथी दता जयवंतराव गीते (चालक ) उत्तम निवृत्ती घुगे महिला पोलीस कर्मचारी रुख्मीनवाई तुळशीराम कानगुले, हे पाचही जण नायकपदावर कार्यरत आहेत त्यांना जमादार म्हणून पदोन्नती देण्यात आली. पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी या पाचही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व पदोन्नतीचे स्टार बावले या पदोन्नती बद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.