नविन नांदेड| निट २०२२ परिक्षेत साक्षी विलास गजभारे हिने 575 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे तिच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.
भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गजभारे यांची मुलगी कुं.साक्षी हिने निट परिक्षेच्या सरावासाठी आय,आय, बी,वआकाश या खाजगी शिकवणी मधुन व वैयक्तिक अभ्यास करून हे यश मिळविले आहे. 720 पैकी 575 गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे,या यशाबद्दल रमेश चिते ,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सावंत, नागलोक बुद्धविहार समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने बि.डी.कांबळे, नरसिंग दरबारे, प्रेसनजित वाघमारे,मेजर भालेराव, पांडुरंग कांबळे, भिमराव चावरे, सोनटक्के, शुभांगी कांबळे,रामराव सोनसळे पदाधिकारी महिला यांच्या वतीने व पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.