हदगाव, शे चांदपाशा। कंधार आगाराची बस प्रवासी घेऊन नागपुरकडे जात असतांना नागपुर - तुळजापुर रोडवर विदर्भातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगांव या गांवाच्या फाट्याजवळ उमरखेड वरून हदगांवकडे जानार्या मिनी ट्रकला धडकली. या भीषण अपघाता मध्ये मिनीट्रक (लिफ्ट मशीन स्लाँब ) वर काम करणारे एक जण ठार व ४ मजुर जखमी झाले. तर बस मधील ९ प्रवासी जखमी झाले असून, हा अपघात ५ वाजे दरम्यान झालेला आहे.