ग्रामीण पोलीस स्टेशनचा २४ अंमलदार यांना पदोन्नती -NNL


नविन नांदेड।
जिल्हा यातील सर्वात जास्त असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन चा चार जणांना सहाय्यक पोलीस  उपनिरीक्षक पदी तर विस्तार जणांना पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती झाल्या बद्दल स्टार फित लावुन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक २ सप्टेंबर रोजी काढलेला आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त २४ पोलीसांना पदोन्नती मिळलेली  असुन यात चंद्रकांत साखरे,अशोक बनसोडे, सोमनाथ स्वामी, मारोती गोटमवार, यांना 

 हेड कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  चार तर पोलीस नाईक ते पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेशवर गव्हाणकर, दता पवार,राजु हुमनाबादे, बालाजी चौधरी, रामचंद्र पवार,रवी शंकुरवार,सुनिल गटलेवार,दिंगबर पांचाळ, चंद्रकांत पा़चाळ, सुरेश कांबळे,केशव सांगळे,वामन कांबळे,प्रकाश सुंकुमवार,प्रभाकर मलदोडे, संजय जगताप,भगवान सिंह ठाकुर, नामदेव सुर्यवंशी, विस जणांना मिळाली आहे.

पदोन्नती मिळाल्या बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांनी अभिनंदन केले आहे. ७ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झालेल्या सर्वांना पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या हस्ते फित व स्टार लावुन शुभेच्छा दिल्या यावेळी उपनिरीक्षक महेश कोरे,आंंनद बिचेवार, माणिकराव हंबर्डे, विजय पाटील, बालाजी नरोटे यांच्या सह पोलीस अंमलदार ऊपसिथीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी