नांदेड| जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या माहूर तालुका रेणुकादेवीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. याच तालुक्यात असलेल्या जंगल परिसर हिरवागार झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण आई रेणुकामातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेला रामगड किल्ला परिसर, प्रभू दत्तात्रेयांचा निद्रास्थान परिसर, घनदाट हिरव्यागार जंगलात वझरचा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. याचा ठिकाणी असलेल्या शेख फरीद धबधबा रविवारच्या जाेरदार पावसाने खळाळून वाहू लागला आहे. छायाचित्र : विजय होकर्णे, नांदेड