माळाकोळी/नांदेड। आज तीन दिवसापासून नांदेड शहरातून व्यक्ती हरवली आहे, धोंडराम हरिबा नागसाखरे वय वर्ष 65 असून, सदर व्यक्ती नांदेड शहरातून हरवलेली आहे.
नांदेड येथील अण्णाभाऊ साठे चौकातील विभुते नेत्र हॉस्पिटल इथून दवाखान्यात इलाज केल्यानंतर सदर व्यक्ती तीन दिवसापासून घरी परतली नाही. सदर व्यक्तीकुठे आढळून आल्यास आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क :-9834624965,9860178176