नांदेड-तिरुपती-नांदेड दरम्यान विशेष गाडीला मुदत वाढ -NNL


नांदेड|
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडीला आणखी दोन फेऱ्यांची  मुदत वाढ देण्याचे करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---

अनु क्र.

गाडीक्र.

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

दिनांक

1

07633

नांदेड-तिरुपती (शनि)

12.00

08.30 (रवी)

10  सप्टेंबर, 2022

2

07634

तिरुपती – नांदेड (रवि)

21.10

17.20 (सोम)

11 सप्टेंबर,   2022

 

 

1.    गाडी संख्या  07633/07634 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी ( 02 फेऱ्या) :

आपल्या प्रवासात या गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चात्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर , मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, यार्रागुंतला, कडप्पा, आणि रेणीगुंठा या रेल्वे स्थानकांवर या गाड्या थांबतीलया गाडीमध्ये वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे असतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी