नांदेड| येथील वाडिया अभियांत्रीकी कॉलेजमधील प्रा.सचिन रामराव कंधारकर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी यंत्र अभियांत्री विषयात संशोधन केले आहे. त्यांना डॉ.अजित एस.परदेशी हे गाईड म्हणून मार्गदर्शन केले. कंधारकर मुळ कंधारचे असून सेवानिवृत्त तहसिलदार रामराव कंधारकर यांचे ते चिरंजीव आहेत.