मुखेड, रणजित जामखेडकर| नांदेड|हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या वर हिंगोली पोलीस स्टेनशन मध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसिलदारा मार्फत प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी उप - जिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक , शिवसेनेचे ता.प्रमुख नागनाथ लोखंडे, विधासभा प्रमुख भागवत जाधव,माजी.जि.प सदस्य बालाजी, बंडे, जिल्हा संघटक शंकर पा.लुट्टे, शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, गजानन लंगेवाड, कैलास राहेरकर,बालाजी पा.ढोसणे, माधव देवकत्ते, सचिन पा.हिवराळे,पवन पोतदार, संतोष घाळेवाड, आनंद लोखंडे, वसीम बल्की, आमजत पठान,गल्लु शेख, काशिनाथ श्रीरामे,सिध्दु घोनसे, बालाजी मामीलवाड,योगेश मामीलवाड,शिवराज भुरे,पंढरी मुकींदवाद ,साईनाथ लोखंडे, योगेश मरकंठवाड,संजु गायकवाड यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.