नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस उद्या नांदेड येथून उशिरा सुटणार -NNL
नृसिंह न्यूज नेटवर्क 0
नांदेड| गाडी क्रमांक 17623 हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर एक्स्प्रेस उद्या दिनांक 04 ऑगस्ट, 2022 रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून तिची नियमित वेळ सकाळी 06.50 वाजता ऐवजी सकाळी 09.45 वाजता सुटेल.
Post a Comment
please do not enter any spam link in the comment box