हिंदू समाजावरील होत असलेल्या हल्या निषेधार्थ मुखेडात आज मुकमोर्चा -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर। "
देश  को देखणे का बदल लो नजरिया, यहा चलता है संविधान नही चलेगा शरिया " देशात दिवसेंदिवस हिंदु समाजावर वाढत चाललेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड शहर तालुक्यातील सकल हिंदु समाज बांधवांच्या वत्तीने आज रविवार दि.२४ जुलै रोजी दु. ०१ वाजता मुकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

हिंदू समाज बांधवांचा मुक मोर्चा मुखेड शहरातील तेलीपेठ हनुमान मंदिर येथुन शहरातील मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात शहरासह तालुक्यातील हिंदु प्रेमी बांधवांनी  हिंदू समाजावरील वाढत चाललेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मुकमोर्चात आपले धर्म - कर्तव्य समजून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व सकल हिंदु समाज बांधवांच्या वत्तीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी