लोहा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांची आरती... दिंडी सोहळा... त्यासाठी शाळेतील विद्यार्थी यांनी वारकरी पोशाख ..परिधान केला होता.टाळ, मृदंग ... झेंडे ,तुळशी वृंदावन घेऊन अभंग ,ओव्या, गीते म्हणत व विठ्ठल नामाचा गजर असा भक्तिमय सोहळा पारडीच्या सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळेने आयोजित केला होता..सह शालेय उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सह्याद्रीचे संस्थापक सुदर्शन शिंदे व संचालिका सौ जयश्री शिंदे यांचा प्रयत्न असतो. पावसाची रिपरिप असतानाही पारडीच्या विक्की गार्डन मध्ये विठ्ठल नामाची शाळा भरली होती.