सेवानिवृत्त कर्मचारी बापुराव दोनपेल्लीवार यांचे निधन -NNL


किनवट|
नगर परिषदचे सेवानिवृत्त कर्मचारी बापुराव दोनपेल्लीवार यांचे ह्रदय विकाराने वयाच्या ७२ व्या वर्षी राहत्या घरी दु:खद निधन झाले. यांच्या अंत्य विधी दुपारी २ वाजता साठेनगर स्मशानभूमी किनवट येथे झाले काँग्रेस माजी नगरसेवक लक्ष्मी पती दोन पेलीवार याचे वडील होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी