इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविणार - पटेल जैनोद्दीन रावणगावकर
नांदेड। इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार व त्यांच्या सहमतीने मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी नांदेड येथील संपादक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तथा भारत न्यूज चॅनलचे स्टेट चीफ पटेल जैनोद्दीन शेख यांची नांदेड महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
जैनोद्दीन शेख यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व शहरातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे आडी अडचनी थांबविण्यासाठी संघर्ष करावे. पटेल जैनोद्दीन यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.
पटेल जैनोद्दीन शेख यांच्या नियुक्तीबद्दल मोहम्मद परवेज़, गिरिराज सिंह, सलमान अहमद, ॲड. सनोबर अली कुरेशी, रंजीत सम्राट (बिहार प्रदेश अध्यक्ष), मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, के.एम. राज, हाशिम रिजवी, राजकुमार यादव, विजय मद्देशिया, पंकज झा, अवनीश त्रिपाठी, राजन राम त्रिपाठी, विजय मोदनवाल, अश्फाक आरिफ खान (जबलपुर), फारूख शेख (जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जळगांव), देवेंद्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), गणेश शिंदे (दैनिक पुण्यनगरी), शेख रहीम (दैनिक पुण्यनगरी), शेख मुश्ताक (परतूर तालुका अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन), उत्तम जाधव (दैनिक लोकमत), व्यंकटेश सूर्यवंशी, शकील अहमद (परभणी जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन), सैय्यद मिन्हाजउद्दीन (बीड जिल्हा अध्यक्ष इंडियन जर्नलिसस्ट असोसिएशन) आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.