नेक्‍स्‍ट-जनरेशन हेक्‍टरमध्‍ये असणार भारतातील सर्वात मोठी १४ इंच एचडी पोर्ट्रेट इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम -NNL


मुंबई|
एमजी मोटरने आनंद देत ग्राहक अनुभव संपन्‍न करण्‍याचा मनसुबा असलेल्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन हेक्‍टरच्‍या पहिल्‍या टीझरचे अनावरण केले आहे. नेक्‍स्‍ट-जनरेशन हेक्‍टरच्‍या इंटीरिअरची संकल्‍पना 'सिम्‍फोनी ऑफ लक्‍झरी' म्‍हणून करण्‍यात आली आहे, जी विभागातील सर्वात मोठ्या १४ इंच एचडी पोर्ट्रेट इन्‍फोटन्‍मेंट सिस्टिममधून पूरक सिने‍मॅटिक व सर्वोत्तम अनुभव देते.

भारतातील पहिली इंटरनेट कार म्‍हणून लाँच करण्‍यात आलेली हेक्‍टर सर्वकाही शक्तिशाली, साहसी, पण विश्‍वसनीय व विश्‍वासार्हतेसाठी ओळखली जाते. आपल्‍या अद्वितीय वारसाला अधिक दृढ करत हेक्‍टर इन-कार अनुभव सुधारित करण्‍यासाठी आणि आधुनिक ग्राहकांच्‍या विचारसरणीला व्‍यापून घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी