वासवी व वनिता क्लब वतीने गजर हरिनामाचा कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद -NNL


नविन नांदेड।
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वासवी व वनिता क्लब यांच्या वतीने आयोजित गजर हरिनामाचा भक्ती गिंताचा कार्यक्रमास समाज बांधव यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती यावेळी आर्य वैश्य समाजाचे भुषण दिलीप कंदकुर्ते व डॉ.नरेश रायेवार यांच्या सह समाजातील प्रतिष्ठित नागरिक ऊपसिथीत होते.

१० जुलै रोजी हडको येथील गोविंद गार्डन येथे सायंकाळी ७ वाजता गजर हरिनामाचा स्वराजंली गुप्र सिडको हडको चा कार्यक्रमाचे आयोजन वासवी व वनिता क्लब चा  वतीने करण्यात आला होते यावेळी ऊधदघाटन दिलीप कंदकुर्ते व डॉ.नरेश रायेवार, वासवी क्लबचे गव्हर्नर माऊली वटमवार,,व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी , बालाजी रहाटकर,अरूण दमकोडंवार,संजय रूद्रावार, प्रसन्ना ऊतरवार, गोविंदराव कवटीकवार, गजानन बंडेवार, संजय जवादवार, अशोक कमठाणे, लक्षमण रेवणवार यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. 

यात सहभागी कलावंत हभप टाकीलवाड गुरूजी,विलास भोसले, औदुंबर सुर्वे,हभप गणेश महाराज,साई शाम काकीलवाड,ऊतम कांबळे,कुलदीप कोतापल्ले, गोविंद महाराज धोतरेकर,विघाताई पेटकर,सौ.अनुराधा जोशी,सौ.सपना अंबेगावकर,सौ.अंजली खिलारे भिसे,सौ.वंदना खिलारे हाटकर,नालंदा सांगविकर,सौ.सुप्रिया प्रसाद जोशी  यांनी देव माझा विठू सावळा, चंद्रभागेतिरी ,जगी जिवनाचे ,जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर या सह अनेक भक्ती गित गायले तर सुत्रसंचलन संजय काचावार,विघाताई पेटकर हे सहभागी होणार आहेत, कार्यक्रमाचे सौजन्य वासवी सुपर मार्केट पंतजली प्रोडेकट वितरक रोहीत रेवणवार यांनी केले आहे.  

या कार्यक्रमास समाज बांधवांनी व नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वासवी क्लबचे अध्यक्ष शिवानंद निलावार, सचिव बालाजी कवटीकवार, कोषाध्यक्ष संदीप येरावार व वनिता क्लब अध्यक्ष छाया निलावार, सचिव सुनिता कवटीकवार, कोषाध्यक्ष कोमल येरावार यांनी केले आहे. या भक्तीमय कार्यक्रमास सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील समाज बांधव व महिलांच्यी ऊपसिथी होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी