अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा या विशेष गाड्यांना मुदत वाढ -NNL


नांदेड|
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड रेल्वे विभागा मध्ये सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा या रेल्वे गाड्यांना मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे -

 

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून कुठे

 

सरासरी

प्रस्थान

 

आगमन

 

मुदत वाढ

दिनांक

1

07605

तिरुपती–अकोला

(शुक्रवार)

 

साप्ताहिक

12.30

12.15

05 ऑगस्ट ते

30 सप्टेंबर, 2022

2

07606

अकोला–तिरुपती

(रविवार )

 

साप्ताहिक

08.20

06.25

07 ऑगस्ट ते

02 ऑक्टोंबर, 2022

3

07607

पूर्णा – तिरुपती

(सोमवार)

 

साप्ताहिक

12.40

07.50

08 ऑगस्ट ते

26 सप्टेंबर, 2022

4

07608

तिरुपती – पूर्णा

(मंगळवार)

 

साप्ताहिक

20.15

15.20

09 ऑगस्ट ते

27 सप्टेंबर, 2022

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी