शास्त्रज्ञ प्रा.उमाकांत तुंबरबळे यांना पितृशोक -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
समता माध्यमिक ज्यु.काॅलेज चे प्रा. शास्त्रज्ञ उमाकांत भाऊराव तुंबरफळे यांचे वडील मौजे भंडार कुमट्याचीवाडी ता.कंधार येथील रहीवाशी आणि हाल्ली मुखाम उस्माननगर येथील सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव रामराव तुंबरफळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारा दरम्यान दि. २३ जूलै शनिवारी सकाळी 8:30  वा. दरम्यान खाजगी दवाखान्यात निधन झाले. मृत्यू समयी ते 82 वर्षाचे होते. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुल  मूली  ,नातू असा परिवार आहे. दुपारी  उस्माननगर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी