साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा जयंती मंडळाच्यावतीने पुतळ्यास अभिवादन -NNL


नांदेड|
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. १८ जुलै २०२२ रोजी नांदेड जिल्हा अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ कार्यकारीणीच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

नांदेड जिल्हा अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ कार्यकारीणीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दि. १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता जयंती मंडळाचे अध्यक्ष भारत खडसे यांच्यासह उपाध्यक्ष सचिन बाबु उर्फ संजय वाघमारे, सचिव राजू ईश्‍वर उर्फ अण्णा जाधव, स्वागताध्यक्ष बालाजी मधुकरराव वाघमारे, सहसचिव साहेबराव वाघमारे, संघटक विठ्ठल बोरीकर, सल्लागार गणेश तादलापूरकर, सचिन वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख मारोती शिकारे, शंकरसिंह ठाकूर, सदस्य उमाजी रेड्‌डी, दिलीप गायकवाड, देवांनद जांभळे, रतन कांबळे, बाबु वाघमारे, विठ्ठल गायकवाड, राजू सुर्यवंशी, शशिकांत तादलापूरकर, नागेश तादलापूरकर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी