नविन नांदेड। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिडको येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास समाज बांधवासह विविध राजकीय समाजीक , क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.
१८ जुले रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्ताने सिडको येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृह येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास भाजपा नगरसेविका सौ.बेबीताई जनार्दन गुपीले ,जेष्ठ समाज बांधव गंगाधर वाघमारे, दलीत मित्र नारायण कोलंबीकर छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले , उद्योजक माधव डोम्पले, विठ्ठल घाटे, देविदास सुर्यवंशी, उत्तमराव घोडजकर, शंकर धिरडीकर, देविदास सूर्यवंशी, मरीबा बसवंते, आनंदा वाघमारे, आनंदा गायकवाड, प्रा.यशवंत गादेकर संचालक फिनिक्स कोचिंग क्लासेस, बाबु बंसवते,प्रकाश दर्शने, पप्पू गायकवाड शिवसेना विभाग प्रमुख सिडको ,संघपाल कांबळे, बाबुराव कांबळे,सेवा निवृत्त नायब तहसिलदार बंसवत, संघरतत्न कांबळे व समाज बांधव यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.