नुतन गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांचा सत्कार संपन्न -NNL


नांदेड,आनंदा बोकारे|
नांदेड पंचायत समितीमध्ये गटशिणाधिकारी म्हणून नव्याने रूजू झालेले नागराज बनसोडे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे करण्यात आला.

पंचायत समिती नांदेडचे नूतन गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांचा सत्कार करताना महाराष्ट्र राज्य परिषदचे विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण पतसंस्था नांदेडचे विद्यमान सचिव निळकंठराव चोंडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ.माधवी पांचाळ, सारिका आचमे, होनवडजकर मॅडम,वाघमारे मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष संजय वाकोडे, जाधव बी.डी., सुनील मुत्तेपवार,लक्ष्मीकांत कोंडावार, केंद्रीय मुख्याध्यापक तोडे सर, पांपटवार सर नांदेडचे तालुका अध्यक्ष भगवान बकवाड, यशवंतराव चव्हाण पतसंस्था नांदेडचे सचिव विजयकुमार गबाळे, संचालक जायभाये कोंडीबा, डोंगळीकर सर,  संग्राम कांबळे, हानमंत राठोड,पठाण सर, जगळपूरे संतोष, देवकत्ते सर, गुरुकृपा प्रतिष्ठाण नांदेडचे प्रसिध्दी प्रमुख विठ्ठल मुखेडकर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नांदेडचे पदाधिकारी उपस्थित होते.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी