उतर न देणार्या अधिकारी यांच्या वर दिव्यांग कायदा प्रमाणे ?नायगावचे तहसिलदार कार्यवाही करतील काय ? चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
नांदेड। दिव्यांग वृध्द निर्माण मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांयगावचे तहसिलदार यांना शिष्टमंडळाने चर्चा करून दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रलंबित प्रश्नाचे शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन दि १४ फ्रेबु२०२२ रोजी देऊनहि साधे ऊतर का मिळत नाहित.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व संबधी अधिकारी खालील संदर्भ. ) दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शिष्टमंडळाने दि १४ फ्रेबु २०२२ चे निवेदन
२) जिल्हाधिकारी कार्यालय यांचे पत्र क्र. १४४६१ दि,८मार्च २०२२
३)जिल्हाधिकारी कार्यालय यांचे पत्रक्र.१८१६३ दि,२३मार्च २०२२ ४) दिव्यांग तक्रार निवारण समाज कल्याण यांचे पज् क्र्, १२४८दि २५ मार्च २०२२.
५) दिव्यांग तक्रार निवारण समाज कल्याण यांचे पज् क्र्, १८३५दि ५ मे २०२२.
६) मनरेगा/जि प नांदेड जावक्र १९२ दि,२८ मार्च २०२२ ७) ऊपमुख्यकार्रकारी पंचायत विभाग जि प नांदेड दि,११मे२०२२ वरीष्ठाचे लेखी आदेशाला कनिष्ठानी दिखवली केराची टोपली दाखविल्यामुळे दिव्यांग संघटनेच्या वतीने अशा कडक ऊन्हात अनेक प्रकारचे आंदोलन करून जर दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या निवेदनाची साधी दखलही चार महिन्यांत घेतली नाही.
वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशालाहि आपले कनिष्ठ अधिकारी का केराची केराची टोपली दाखविली त्या दोषी अधिकारी यांना दिव्यांग हक्क कायदा २०१६ प्रमाणे दप्तर दिरंगाई. कायदयानुसार योग्य ते कार्यवाही करून दिव्यांग बांधवांना न्याय हक्क द्यावा म्हणुन नांदेड जिल्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिव्मांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट् संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जिल्हा संपर्क प्रमुख नागोराव बंडे पाटिल,नायगाव ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,नागनाथ ढाहाळे,रामदास वडजे,जावेदाबी शेख,राऊफ जावेद रामदास भाकरे,इत्यादी कार्यकर्त्यानी निवेदण दिले असे प्रसिध्दी पत्रक देण्यात आले.