हिमायतनगरातील १९७४-७५ वर्षातील १० विच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यासाठी संपर्क करा - NNL


हिमायतनगर|
येथील अकरावरची शाळा म्हणजे जुनी जिल्हा परिषद शाळेत सॅन १९७४-७५ मध्ये शिक्षण घेतलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याची तयारी चालविली. मात्र अनेकांची ओळख व संपर्क नसल्याने त्यांनी संपर्क करून यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वय कितीही झालं तरी शाळेतील मित्र मैत्रिणीची भेट म्हणजे सर्वाना आनंदच होणार. अश्याच सण १९७४-७५ वर्षातील १० विच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येण्याचा मानस दर्शविला आहे. या स्नेहमेळाव्यात ज्यांना ज्यांना यावयाचे आहे, त्या वर्गमित्रांनी आपले संपर्क नंबर येथील दिलीप अनगुलवार यांचा संपर्क क्रमांक 8888588073, प्रदीप पार्डीकर याचा संपर्क क्रमांक 9960224176, श्याम मारुडवार यांचा संपर्क क्रमांक 7745040274, गोपीनाथ पाटील यांचा संपर्क क्रमांक 9923291919 ., या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी