नांदेड। आर्योपेडिक सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रल्हाद गादेवार व सचिवपदी डॉ. अजय पापुलवार यांची निवड नांदेड जिल्हा- आर्योपेडीक सोसायटीची नुतन कार्यकारी सर्वानुमने बनविरोध निवडण्यात आली.
अध्यक्षपदी डॉ. प्रल्हाद गादेवार, सचिव अजय पापुलवार, सहसचिव डॉ. मुकेश मालु, कोषाध्यक्षपदी डॉ. गोविंद शिंदे, यांची निवड झाली संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. महेश तुप्तेवार यांनी नुतन कार्यकारीनी कडे पदभार सोपवलाडॉ प्रल्हाद गादेवार, यांनी संघटनेत एकजुट व संघटना भर-भराटीस नेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी डॉ. चिचाणी, डॉ. भंडारी, डॉ. बिडवई, डॉ. पालीवाल, डॉ. नायडू, डॉ. प्रकश चव्हाण, डॉ, कांगणे यांच्यासह आर्योपेडीक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थिती होते.