विहिप बजरंग वाल्मिकी प्रखंड कार्यकरणी जाहीर -NNL


नांदेड।
नांदेड जिल्ह्यात विश्व् हिंदु परिषद बजरंग दल ह्या अंतराष्ट्रीय धार्मिक संघटनेचे गौरक्षण गौसेवा, मंदिर स्वच्छता अभियान, हिंदु एकत्रिकरण, विविध धार्मिक कार्य गेल्या अनेक वर्षांपासून चालते जिल्हा, शहर, आणि प्रखंड अश्या तीन भागात कार्य चालते दर दोन वर्षानी कार्यकारनी मध्ये बदल होत असतो. नांदेड शहरातील विसरणी, दूधडेरी, धनेगाव, वाजेगाव, सुनिलनगर, बळीरामपूर हा भाग मिळून वाल्मिकी प्रखंड तयार होतो.

काल ह्या प्रखंडा मध्ये शहर मंत्री गणेश कोकुलवार, शहर संयोजक कृष्णा इंगळे व शहर सह सतसंग प्रमुख वैभव दरबस्तवार यांनी बैठक घेऊन बैठक जवाबदाऱ्या दिल्या  मंत्री सचिन वानोळे, सहमंत्री साई गोणे,संयोजक शन्कर देशमुख, सहसंयोजक बालकीशन कोम्पलवार, सतसंग नामदेव लोलेवार,गौरक्षा : आकाश मोरेवार,आरती नारायण मामीडवार, धर्मप्रसार : योगेश राजाराम दत्ताळे,समरसता योगेश रणवीरकर, धर्माचार्य महेश नीलपत्रेवार,महाविद्यालय : सौरभ नीलपत्रेवार,सह महाविद्यालय वैभव शेवनकर व या प्रखंडातील वस्ती प्रमुख मनून दूधडेरीवस्ती प्रमुख किरणसिंह ठाकूर,बळीरामपूर वस्ती प्रमुख जयकिशन अलसटवार,सहवस्ती रुपेश येमेवार,सुनिलनगर वस्ती ऋषिकेश गिरी,धनेगाव वस्ती गणेश किरकन.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी