काही रेल्वे रद्द -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार जालना-नगरसोल-जालना आणि जालना-श्रीसाईनगर शिर्डी -जालना दरम्यान धावणाऱ्या डेमू रेल्वे च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे ---

1)     जालना येथून सुटणारी  गाडी संख्या 07491 जालना-श्रीसाईनगर शिर्डी विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 30 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

2)     श्री साईनगर शिर्डी येथून सुटणारी  गाडी संख्या 07492 श्रीसाईनगर शिर्डी -जालना विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 30 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

3)     जालना येथून सुटणारी  गाडी संख्या 07493 जालना- नगरसोल विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 29 जून आणि 01 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

4)     नगरसोल येथून सुटणारी  गाडी संख्या 07494 नगरसोल - जालना विशेष डेमू एक्स्प्रेस दिनांक 29 जून आणि 01 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी